सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला मिळणारा अत्यंत अपुरा निधी आणि खाजगी रुग्णालये तसेच खाजगी आरोग्य विम्याची झपाट्याने होणारी वाढ, यामुळे जास्तीत जास्त खाजगी नफ्यासाठी लोकांच्या आजारपणाचा गैरफायदा घेऊन लोकांचे शोषण होत आहे.
आगे पढ़ें
Hindi articles
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला मिळणारा अत्यंत अपुरा निधी आणि खाजगी रुग्णालये तसेच खाजगी आरोग्य विम्याची झपाट्याने होणारी वाढ, यामुळे जास्तीत जास्त खाजगी नफ्यासाठी लोकांच्या आजारपणाचा गैरफायदा घेऊन लोकांचे शोषण होत आहे.
आगे पढ़ें
कामगार एकता कमिटीच्या प्रतिनिधीचा अहवाल
वीज कामगार, शेतकरी आणि जनतेने दाखवलेल्या एकजुटीच्या विरोधाचा हा विजय आहे, ज्यामुळे वीज वितरणाच्या खाजगीकरणाचा हा प्रयत्न थांबला. वीज आणि इतर क्षेत्रांच्या खाजगीकरणाच्या कोणत्याही प्रयत्नाला विरोध करण्यासाठी संघर्ष हाती घेण्यासाठी कामगार आणि जनतेला ही एक प्रेरणा आहे.
आगे पढ़ेंहिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचे निवेदन, १९ जुलै २०२६
आपल्या देशातील तरुण आणि विद्यार्थ्यांविरुद्ध, केंद्र सरकारने पुकारलेल्या दडपशाहीच्या आणि दहशतीच्या कारवायांचा हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टी निषेध करते.
आगे पढ़ेंअराजकता, नासाडी आणि वेळोवेळी येणारी संकटे संपवण्यासाठी हे आवश्यक आहे की, उत्पादन आणि गुंतवणूक एका व्यापक योजनेनुसार केली जावी, ज्याचा उद्देश संपूर्ण जनतेच्या वाढत्या गरजा पूर्ण करणे हा असेल.
आगे पढ़ेंआणखी एक महत्त्वाचा धडा असा आहे की, हिंदुस्थानी जनतेच्या एकतेला असलेला धोका हा त्यांच्या राष्ट्रीय हक्कांसाठी लढणाऱ्या लोकांकडून येत नाही—मग ते पंजाब असो, आसाम असो, काश्मीर असो, मणिपूर असो किंवा इतर कोणतेही ठिकाण. हा धोका हिंदुस्थानी संघराज्याच्या सांप्रदायिक आणि वसाहतवादी धोरणांतून निर्माण होतो. राजकीय चळवळींकडे केवळ ‘कायदा आणि सुव्यवस्थेची समस्या’ म्हणून पाहण्याच्या धोरणातून हा धोका उद्भवतो.
आगे पढ़ेंसत्ताधारी भांडवलदार वर्गाचे राजकारणी आणि अर्थशास्त्रज्ञ बेरोजगारीच्या कारणांना गूढ बनवतात. बेरोजगारी हा एखाद्या विशिष्ट सरकारच्या धोरणांचा परिणाम असल्याचा आभास ते निर्माण करतात. सरकारच्या धोरणांमध्ये बदल करून ही समस्या सोडवली जाऊ शकते, असा युक्तिवाद ते करतात. भांडवली उत्पादन पद्धतीमध्ये बेरोजगारी ही एक अटळ घटना आहे, हा १५० वर्षांपेक्षाही पूर्वी कार्ल मार्क्स यांनी शोधून काढलेले सत्य ते या प्रकारे लपवून ठेवतात.
आगे पढ़ेंमहाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या एका गंभीर संकटाचा सामना करत आहेत, कारण राज्यातील घाऊक बाजारपेठांमध्ये कांद्याचे दर कोसळून १ रुपया प्रति किलोपर्यंत, आणि काही दिवशी तर ०.५० रुपये प्रति किलोपर्यंत खाली आले आहेत.
आगे पढ़ें
मार्क्स यांच्या २०८ व्या जयंतीनिमित्त, जागतिक स्तरावरील सद्यस्थिती या गोष्टीवर शिक्कामोर्तब करते की, मानवजातीला विनाशापासून वाचवण्यासाठी त्यांच्या सिद्धांताची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे किती निकडीचे झाले आहे.
आगे पढ़ेंहिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचे आवाहन, कामगार दिन २०२६
दोन जग एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत – —एक भांडवलाचे जग आणि दुसरे श्रमाचे जग. एका बाजूला भांडवलशाही शोषक आहेत—खाणी आणि कारखान्यांचे मालक—जे इतरांच्या श्रमाचे शोषण करून श्रीमंत होतात. तर दुसऱ्या बाजूला कोट्यवधी कामगार आणि कष्टकरी शेतकरी उभे आहेत, ज्यांच्या कठोर परिश्रमातून निर्माण होणाऱ्या संपत्तीचा उपभोग हे भांडवलदार घेतात.
सर्व देशांमधील कामगार स्वतःला भांडवलशाही शोषणातून मुक्त करण्यासाठी लढा देत आहेत. ते अशा एका व्यवस्थेसाठी लढत आहेत, जिच्यात त्यांनी निर्माण केलेल्या संपत्तीचा लाभ केवळ मूठभर श्रीमंत भांडवलदारांना न मिळता, कष्ट करणाऱ्या सर्व लोकांना मिळेल.
आगे पढ़ेंलेनिन यांनी राज्यासंबंधीच्या आणि क्रांतीमधील श्रमजीवी वर्गाच्या कर्तव्यांच्या मार्क्सवादी सिद्धांताचे समर्थन केले, तसेच त्यांचे सविस्तर विवेचन केले. आपण सर्व हिंदुस्तानी कम्युनिस्टांसाठी आज या पुस्तिकेचा अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे.
आगे पढ़ें