मार्क्स यांच्या २०८ व्या जयंतीनिमित्त, जागतिक स्तरावरील सद्यस्थिती या गोष्टीवर शिक्कामोर्तब करते की, मानवजातीला विनाशापासून वाचवण्यासाठी त्यांच्या सिद्धांताची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे किती निकडीचे झाले आहे.
आगे पढ़ें
Hindi articles
मार्क्स यांच्या २०८ व्या जयंतीनिमित्त, जागतिक स्तरावरील सद्यस्थिती या गोष्टीवर शिक्कामोर्तब करते की, मानवजातीला विनाशापासून वाचवण्यासाठी त्यांच्या सिद्धांताची प्रत्यक्ष अंमलबजावणी करणे किती निकडीचे झाले आहे.
आगे पढ़ेंहिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचे आवाहन, कामगार दिन २०२६
दोन जग एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत – —एक भांडवलाचे जग आणि दुसरे श्रमाचे जग. एका बाजूला भांडवलशाही शोषक आहेत—खाणी आणि कारखान्यांचे मालक—जे इतरांच्या श्रमाचे शोषण करून श्रीमंत होतात. तर दुसऱ्या बाजूला कोट्यवधी कामगार आणि कष्टकरी शेतकरी उभे आहेत, ज्यांच्या कठोर परिश्रमातून निर्माण होणाऱ्या संपत्तीचा उपभोग हे भांडवलदार घेतात.
सर्व देशांमधील कामगार स्वतःला भांडवलशाही शोषणातून मुक्त करण्यासाठी लढा देत आहेत. ते अशा एका व्यवस्थेसाठी लढत आहेत, जिच्यात त्यांनी निर्माण केलेल्या संपत्तीचा लाभ केवळ मूठभर श्रीमंत भांडवलदारांना न मिळता, कष्ट करणाऱ्या सर्व लोकांना मिळेल.
आगे पढ़ेंलेनिन यांनी राज्यासंबंधीच्या आणि क्रांतीमधील श्रमजीवी वर्गाच्या कर्तव्यांच्या मार्क्सवादी सिद्धांताचे समर्थन केले, तसेच त्यांचे सविस्तर विवेचन केले. आपण सर्व हिंदुस्तानी कम्युनिस्टांसाठी आज या पुस्तिकेचा अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे.
आगे पढ़ेंजगातील बहुतांश राज्ये ही अब्जाधीश भांडवलदारांच्या प्रतिनिधी संस्था (agencies) म्हणून कार्यरत आहेत. जी राज्ये स्वतःला जगातील सर्वात जुनी लोकशाही किंवा सर्वाधिक लोकसंख्या असलेली लोकशाही म्हणून मिरवतात, तीच राज्ये लोकशाही अधिकार, मानवाधिकार आणि खुद्द मानवी जीवनालाही पायदळी तुडवत आहेत.
आगे पढ़ेंन्यू ड्रग्स अँड क्लिनिकल ट्रायल्स (NDCT) नियम, २०१९ मधील अलीकडे केलेले बदल दर्शवितात की सरकार आपल्या देशातील आणि इतर देशांच्या लोकांच्या आरोग्याच्या हितापेक्षा औषध कंपन्यांना जास्तीत जास्त नफा मिळवून देण्याला प्राधान्य देत आहे. याचा प्रखर विरोध केला पाहिजे.
आगे पढ़ेंहिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचे आवाहन, १३ जानेवारी २०२६
कामगार संघटनांनी १२ फेब्रुवारी, २०२६ रोजी सर्व हिंद सार्वत्रिक संपाची हाक दिली आहे. हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टी सर्व कामगारांना या संपाच्या यशासाठी संघटित होण्याचे आवाहन करत आहे. आपण औद्योगिक कामगार असो, सेवा क्षेत्रातील कामगार असो, किंवा शेतमजूर असो; आपण सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीत, खाजगी कंपनीत किंवा कंत्राटदारासाठी काम करत असो; आपण कारखान्यांमध्ये, खाणींमध्ये, बांधकाम साइटवर किंवा दुकानांमध्ये काम करत असो; आपण रुग्णालये किंवा शैक्षणिक संस्थांमध्ये काम करत असो; आपण योजना कामगार असो किंवा गिग वर्कर असो, आपण आपल्या सर्व सहकाऱ्यांना १२ फेब्रुवारी रोजी संपावर जाण्यासाठी संघटित करूया.
आगे पढ़ें२५ डिसेंबर २०२५ रोजी हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टीचा ४५ वा वर्धापन दिन आहे. या प्रसंगी, केंद्रीय समितीने दिल्ली येथे दोन दिवसांच्या परिषदेचे आयोजन केले होते. या परतिषदेत आपल्या देशातील कम्युनिस्ट चळवळीच्या समस्या आणि संभाव्यतेवर चर्चा करण्यात आली.
आगे पढ़ेंहिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचे निवेदन , ४ जानेवारी २०२६
हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टीची केंद्रीय समिती, अमेरिकन सरकारने व्हेनेझुएला आणि त्या देशाच्या जनतेच्या सार्वभौमत्वाचे ज्याप्रकारे क्रूर उल्लंघन केले त्याचा निषेध करते.
आगे पढ़ेंकामगार संघटनांनी १२ फेब्रुवारी, २०२६ रोजी सर्व हिंद सार्वत्रिक संपाची हाक दिली आहे. हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टी सर्व कामगारांना या संपाच्या यशासाठी संघटित होण्याचे आवाहन करत आहे. आपण औद्योगिक कामगार असो, सेवा क्षेत्रातील कामगार असो, किंवा शेतमजूर असो; आपण सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीत, खाजगी कंपनीत किंवा कंत्राटदारासाठी काम करत असो; आपण कारखान्यांमध्ये, खाणींमध्ये, बांधकाम साइटवर किंवा दुकानांमध्ये काम करत असो; आपण रुग्णालये किंवा शैक्षणिक संस्थांमध्ये काम करत असो; आपण योजना कामगार असो किंवा गिग वर्कर असो, आपण आपल्या सर्व सहकाऱ्यांना १२ फेब्रुवारी रोजी संपावर जाण्यासाठी संघटित करूया.
आगे पढ़ें२५ डिसेंबर २०२५ रोजी हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टीचा ४५ वा वर्धापन दिन आहे. या प्रसंगी, केंद्रीय समितीने दिल्ली येथे दोन दिवसांच्या परिषदेचे आयोजन केले होते. या परतिषदेत आपल्या देशातील कम्युनिस्ट चळवळीच्या समस्या आणि संभाव्यतेवर चर्चा करण्यात आली. सहभागींमध्ये देशाच्या विविध भागातील पार्टीचे सदस्य होते.
आगे पढ़ें