अमेरिका-इस्रायलने  इराणवर केलेला हल्ला हे दहशतवादी कृत्य आहे

हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचे निवेदन, २ मार्च २०२६

हिंदुस्थानसह जगभरात, लोक इराणवरील अमेरिका-इस्रायली आक्रमणाचा निषेध करत रस्त्यावर उतरत आहेत. हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टी, इराणच्या धाडसी लोकांना त्यांच्या स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठीच्या त्यांच्या न्याय्य संघर्षात पूर्ण पाठिंबा देते.

आगे पढ़ें

२०२६-२७ चा अर्थसंकल्प:
परदेशी भांडवल आकर्षित करण्यासाठीच्या आणि निर्यातीला गती देण्यासाठीच्या उपाययोजना

मोठ्या भांडवलदारांच्या दोन प्रमुख मागण्या पूर्ण करण्यासाठी हिंदुस्थानचे सरकार सक्रियपणे मार्गक्रमण करीत  आहे. निर्यात वाढवणे आणि देशात अधिक परदेशी भांडवल आकर्षित करणे या त्या प्रमुख मागण्या आहेत.. १ फेब्रुवारी रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात सरकारी धोरणाचा त्या दिशेनेच जोर दिसून आला.

आगे पढ़ें

अणुऊर्जा कायदा: लोकांच्या सुरक्षिततेशी तडजोड करून  भांडवलदारांच्या हिताची सेवा !

“शांती” कायद्याचा उद्देश हिंदुस्थानी आणि परदेशी भांडवलदारांना अणुऊर्जेच्या निर्मितीतून जास्तीत जास्त नफा मिळविण्याच्या संधींचा विस्तार करणे हा आहे, तर त्याचबरोबर हा कायदा अणुऊर्जा प्रकल्प अपघाताचा भयानक भार लोकांवर लादत  आहे.

आगे पढ़ें

सरकारने नवीन औषधांच्या चाचणीबद्दलचे  नियम शिथिल  केले:
लोकांच्या आरोग्यापेक्षा औषध कंपन्यांच्या नफ्याला प्राधान्य !

न्यू ड्रग्स अँड क्लिनिकल ट्रायल्स (NDCT) नियम, २०१९ मधील अलीकडे केलेले  बदल  दर्शवितात की सरकार आपल्या देशातील आणि इतर देशांच्या लोकांच्या आरोग्याच्या हितापेक्षा औषध कंपन्यांना जास्तीत जास्त नफा मिळवून देण्याला प्राधान्य देत आहे. याचा प्रखर विरोध केला पाहिजे.

आगे पढ़ें

हिंदुस्थानातील कामगारांनो, एक व्हा!
चला, १२ फेब्रुवारीच्या देशव्यापी संपाच्या यशासाठी आपण कामाला लागूया!

हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचे आवाहन, १३ जानेवारी २०२६

कामगार संघटनांनी १२ फेब्रुवारी, २०२६ रोजी सर्व हिंद सार्वत्रिक संपाची हाक दिली आहे. हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टी सर्व कामगारांना या संपाच्या यशासाठी संघटित होण्याचे आवाहन करत आहे. आपण औद्योगिक कामगार असो, सेवा क्षेत्रातील कामगार असो, किंवा शेतमजूर असो; आपण सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीत, खाजगी कंपनीत किंवा कंत्राटदारासाठी काम करत असो; आपण कारखान्यांमध्ये, खाणींमध्ये, बांधकाम साइटवर किंवा दुकानांमध्ये काम करत असो; आपण रुग्णालये किंवा शैक्षणिक संस्थांमध्ये काम करत असो; आपण योजना कामगार असो किंवा गिग वर्कर असो, आपण आपल्या सर्व सहकाऱ्यांना १२ फेब्रुवारी रोजी संपावर जाण्यासाठी संघटित करूया.

आगे पढ़ें

पार्टीच्या ४५ व्या वर्धापन दिनानिमित्त परिषद

२५ डिसेंबर २०२५ रोजी हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टीचा ४५ वा वर्धापन दिन आहे. या प्रसंगी, केंद्रीय समितीने दिल्ली येथे दोन दिवसांच्या परिषदेचे आयोजन केले होते. या परतिषदेत आपल्या देशातील कम्युनिस्ट चळवळीच्या समस्या आणि संभाव्यतेवर चर्चा करण्यात आली.

आगे पढ़ें

व्हेनेझुएलाच्या सार्वभौमत्वाच्या समर्थनार्थ उभे राहा!

हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचे निवेदन , ४ जानेवारी २०२६

हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टीची  केंद्रीय समिती, अमेरिकन सरकारने व्हेनेझुएला आणि त्या देशाच्या  जनतेच्या सार्वभौमत्वाचे ज्याप्रकारे  क्रूर उल्लंघन केले त्याचा  निषेध करते.

आगे पढ़ें

हिंदुस्थानातील कामगारांनो, एक व्हा!
चला, १२ फेब्रुवारीच्या देशव्यापी संपाच्या यशासाठी आपण कामाला लागूया!

हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचे आवाहन, १३ जानेवारी २०२६

कामगार संघटनांनी १२ फेब्रुवारी, २०२६ रोजी सर्व हिंद सार्वत्रिक संपाची हाक दिली आहे. हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टी सर्व कामगारांना या संपाच्या यशासाठी संघटित होण्याचे आवाहन करत आहे. आपण औद्योगिक कामगार असो, सेवा क्षेत्रातील कामगार असो, किंवा शेतमजूर असो; आपण सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीत, खाजगी कंपनीत किंवा कंत्राटदारासाठी काम करत असो; आपण कारखान्यांमध्ये, खाणींमध्ये, बांधकाम साइटवर किंवा दुकानांमध्ये काम करत असो; आपण रुग्णालये किंवा शैक्षणिक संस्थांमध्ये काम करत असो; आपण योजना कामगार असो किंवा गिग वर्कर असो, आपण आपल्या सर्व सहकाऱ्यांना १२ फेब्रुवारी रोजी संपावर जाण्यासाठी संघटित करूया.

आगे पढ़ें

पार्टीच्या ४५ व्या वर्धापन दिनानिमित्त परिषद

२५ डिसेंबर २०२५ रोजी हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टीचा ४५ वा वर्धापन दिन आहे. या प्रसंगी, केंद्रीय समितीने दिल्ली येथे दोन दिवसांच्या परिषदेचे आयोजन केले होते. या परतिषदेत आपल्या देशातील कम्युनिस्ट चळवळीच्या समस्या आणि संभाव्यतेवर चर्चा करण्यात आली. सहभागींमध्ये देशाच्या विविध भागातील पार्टीचे सदस्य होते.

आगे पढ़ें

सूक्ष्म-वित्तीय संस्था:
सक्षमीकरण आणि आर्थिक समावेशनाच्या नावाखाली कर्जाचा सापळा

महिला आणि लघु उद्योगांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या इतरांना सक्षम बनवण्याऐवजी, सूक्ष्म-वित्त कर्जे ही गरीब कष्टकरी लोकांकडून कष्टाने कमावलेले पैसे उकळण्याची आणि त्यांना कर्जात बुडवण्याची एक यंत्रणा आहे. त्यांना “सुलभ वित्त” म्हणून प्रोत्साहन देणे ही एक क्रूर फसवणूक आहे.

आगे पढ़ें