धर्माच्या आधारावर लोकांमध्ये फूट पाडणे थांबवा!
कम्युनिस्ट गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचे निवेदन, 24 डिसेंबर, 2019
गेल्या अकरा दिवसांत संपूर्ण देशातून करोडो लोक रस्त्यावर उतरून शांततापूर्ण निषेध करत आहेत. सरकारने नागरिकत्व दुरुस्ती कायदा (CAA) रद्द करावा आणि देशभरात NRC ( राष्ट्रीय नागरिक नोंदवही) लागू करण्याचा निर्णय मागे घ्यावा अशी आम्ही मागणी करत आहोत.
आगे पढ़ें