१८ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर दरम्यान संसदेचे विशेष अधिवेशन आयोजित करण्यात आले होते.
संसदीय लोकशाहीची व्यवस्था – कामगार वर्ग आणि कष्टकरी जनतेचे – बहुसंख्य लोकसंख्येचे – निर्णय घेण्याचे अधिकार डावलते.
संसदेचे विशेष अधिवेशन:
इस्रायल आणि हमासमधील युद्ध त्वरित थांबवणे आवश्यक आहे
हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचेनिवेदन , १० ऑक्टोबर २०२३
संयुक्त राष्ट्र संघाने पॅलेस्टिनी लोकांचा मातृभूमीसाठीचा कायदेशीर हक्क सुनिश्चित केला पाहिजे. त्याने पॅलेस्टिनी प्रदेशांवरील इस्रायलचा ताबा संपवला पाहिजे आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने दोन राज्यांच्या निर्मितीचा जो ठराव पारित केला होता त्या ठरावाची अंमलबजावणी सुनिश्चित केली पाहिजे. 1967 पूर्वीच्या ज्या सीमा होत्या त्यानुसार पूर्व जेरुसलेम ही राजधानी असेल अशा पॅलेस्टाईन राज्याची स्थापना सुनिश्चित करणे आवश्यक आहे. तरच या प्रदेशात शाश्वत शांततेची हमी मिळू शकेल.
पत्रकारांवरील हल्ल्याचा धिक्कार करा!
हिंदुस्थानच्या कम्युनिस्ट गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचे निवेदन, ६ ऑक्टोबर, २०२३
३ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या वेळेस, दिल्ली पोलिसांनी न्यूज पोर्टल न्यूजक्लिकच्या कार्यालयावर आणि दिल्लीच्या राष्ट्रीय राजधानी क्षेत्रामध्ये आणि हिंदुस्थानातील इतर शहरांमध्ये सुमारे पन्नास स्त्रीपुरुषांच्या घरांवर छापे टाकले. ज्यांना लक्ष्य करण्यात आले त्यांमध्ये पत्रकार, सांस्कृतिक कार्यकर्ते आणि इतर लोक ज्यांनी त्यांच्या आयुष्यात कधीतरी या मीडिया हाऊससोबत काम केले आहे, अशा व्यक्ती होत्या.
आगे पढ़ेंरोजगाराच्या प्रमाणाला आणि गुणवत्तेला लागलेली उतरती कळा:
देशाच्या तरुण कामगारशक्तीचा अपव्यय
सरकारचे प्रवक्ते दावा करतात की हिंदुस्थान ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था आहे. मात्र, नोकऱ्यांची संख्या वाढत नाही आणि उपलब्ध नोकऱ्यांचा दर्जा खालावत चालला आहे. तरुण लोकसंख्या ही हिंदुस्थानाची सर्वात मौल्यवान उत्पादक शक्ती आहे; ती वाया जात आहे कारण आर्थिक व्यवस्था लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नव्हे तर भांडवली लोभ पूर्ण करण्यासाठी आहे.
आगे पढ़ें
राजस्थानच्या परिचारिकांनी आपल्या मागण्यांसाठी जयपूरमध्ये रॅली काढली
मजदूर एकता कमिटीच्या वार्ताहराचा अहवाल
25 ऑगस्ट 2023 रोजी, राजस्थान परिचारिका संयुक्त संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली, परिचारिकांनी जयपूरच्या रामनिवास बागजवळील रामलीला मैदान परिसरात 11 कलमी मागण्यांच्या समर्थनार्थ एक विशाल रॅली काढली.
आगे पढ़ें
राजस्थानमधील परिचारिका संघर्षाच्या मार्गावर
मजदूर एकता कमिटीच्या वार्ताहराचा अहवाल
राजस्थान परिचारिका संयुक्त संघर्ष समितीच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन, राजस्थानच्या विविध जिल्हा रुग्णालयांमध्ये कार्यरत परिचारिकांनी त्यांच्या मागण्यांच्या समर्थनार्थ 14 ऑगस्ट 2023 रोजी मेणबत्ती मोर्चा आणि मशाल मिरवणूक काढली.
आगे पढ़ें
टोरेंट पॉवर लिमिटेड विरुद्ध भिवंडीतील जनतेचा जबरदस्त लढा
15 ऑगस्ट रोजी, मुंबईपासून जवळच असलेल्या भिवंडीतील शेकडो लोक “टोरेंट पॉवरपासून मुक्ती” या मागणीसाठी रस्त्यावर उतरले. तत्पूर्वी 21 जुलै रोजीही भिवंडीतील दहा हजारांहून अधिक नागरिकांनी “टोरेंट हटाओ भिवंडी बचाओ” या घोषणेखाली निदर्शने केली होती. दोन्ही लढाऊ कारवायांमध्ये भिवंडी शहरातून आणि आजूबाजूच्या गावातून मोठ्या संख्येने महिला आणि तरुण सहभागी झाले होते. ते “टोरेंट अत्याचार विरोधी जनसंघर्ष समिती” या बॅनरखाली एकत्र आले आहेत.
आगे पढ़ें
गिग कामगार:
भांडवलदारांकडून वाढलेले शोषण
या वर्षी एप्रिलमध्ये, सामानाच्या वितरणाबद्दल मिळणाऱ्या मोबदल्यात कपात झाल्यामुळे, ब्लिंकिटच्या वितरण कामगारांनी संप पुकारला आणि त्यामुळे गिग कामगारांच्या परिस्थितीचा आणि त्यांना भेडसावणाऱ्या समस्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
आगे पढ़ें
गिग कामगारांचे आंदोलन
झोमॅटोच्या मालकीची कंपनी ब्लिंकिटचे वितरण कामगार कंपनीने प्रती वितरण देयक कमी केल्यामुळे यावर्षी 12 एप्रिल रोजी संपावर गेले.
आगे पढ़ें
गिग कामगारांना कोणतेही कायदेशीर अधिकार नाहीत
वेतन संबंधीची संहिता, औद्योगिक संबंधांवरील संहिता आणि व्यावसायिक सुरक्षा आणि आरोग्य संहिता यांमध्ये गिग कामगारांचा उल्लेखच नाही.
आगे पढ़ें