‍
निवडणूक आयोगाच्या पुनर्रचनेची आणि राजकीय व्यवस्थेमध्ये लोकशाहीच्या पुनरुज्जीवनाची गरज

हिंदुस्थानची  कम्युनिस्ट गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचे निवेदन, ३० सप्टेंबर २०२६

विद्यमान मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा किंवा त्यांना बडतर्फ करणे, कॅबिनेट मंत्र्याच्या जागी हिंदुस्थानच्या सरन्यायाधीशांचा समावेश करणे – यामुळे प्रणालीगत/व्यवस्थात्मक  समस्या सुटणार नाहीत.

आगे पढ़ें