अलीकडे बदललेल्या पेटंट नियमांमुळे औषधांच्या किमती वाढण्याचा धोका आहे

केंद्र सरकारने पेटंट संबंधी नियमांमध्ये जे बदल केले आहेत त्यामुळे बहुराष्ट्रीय औषध कंपन्यांना हिंदुस्थानी बाजारपेठेत जास्त किमतीत अनेक औषधे विकणे सोपे होईल.

आगे पढ़ें