महान ऑक्टोबर समाजवादी क्रांतीच्या १०६व्या वर्धापनदिनानिमित्त:
वस्तुगत परिस्थिती सर्वहारा क्रांतींच्या दुसर्‍या फेरीची हाक देत आहे

हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचे निवेदन, ५ नोव्हेंबर २०२३

७ नोव्हेंबर १९१७ रोजी (त्या वेळच्या रशियन कॅलेंडरप्रमाणे २५ ऑक्टोबर रोजी), लेनिनच्या नेतृत्वाखालील बोल्शेविक पक्षाच्या नेतृत्वाखाली, कामगार, शेतकरी आणि सैनिकांनी रशियामधील भांडवलशाहीची सत्ता उलथून टाकली. कामगार वर्गाची इतर सर्व कष्टकरी लोकांसोबत युतीची सत्ता क्रांतीने स्थापन केली.

आगे पढ़ें