देशभरातील लाखो तरुणांमध्ये धुमसणारा संताप आणि निराशा रस्त्यावर व्यक्त होत आहे. देशाच्या अनेक भागांत तरुण मोठ्या संख्येने आंदोलन करत आहेत, कारण त्यांच्या शिक्षण आणि सुरक्षित उपजीविकेच्या आकांक्षा पद्धतशीरपणे चिरडल्या जात आहेत. हिंदुस्थानातील कोणत्याही सरकारी महाविद्यालयात पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमाची जागा मिळवण्याची सुमारे 24 लाख तरुणांची स्वप्ने, NEET-UG मधील निकालातील गंभीर घोटाळे आणि पेपरफुटी व कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीच्या घोटाळ्यांमुळे निष्ठूरपणे भंग पावली
आगे पढ़ें