हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचे निवेदन, 9 ऑक्टोबर 2024
इस्रायलने 7 ऑक्टोबर 2023 पासून पॅलेस्टिनी लोकांविरुद्ध सुरू केलेल्या नरसंहाराच्या युद्धाने मानवतेच्या विवेकाला जबरदस्त धक्का बसला आहे.
आगे पढ़ेंहिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचे निवेदन, 9 ऑक्टोबर 2024
इस्रायलने 7 ऑक्टोबर 2023 पासून पॅलेस्टिनी लोकांविरुद्ध सुरू केलेल्या नरसंहाराच्या युद्धाने मानवतेच्या विवेकाला जबरदस्त धक्का बसला आहे.
आगे पढ़ें
अमेरिकन साम्राज्यवादी ज्या प्रदेशाला “इंडो-पॅसिफिक” म्हणतात, तिथे ते इतर देशांसोबत अभूतपूर्व संख्येने संयुक्त लष्करी कवायती करत आहेत. ह्या लष्करी कवायती अमेरिकन साम्राज्यवादाच्या चीनबद्दलच्या वाढत्या आक्रमक भूमिकेमुळे केले जात आहेत.
आगे पढ़ें15 ऑगस्ट 2021, रोजी तालिबान सैन्याने काबूल शहरात प्रवेश केला आणि राष्ट्रपती महाल ताब्यात घेतला. काही तासांपूर्वी राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी अमेरिकेच्या मदतीने देश सोडून पळून गेले होते. अमेरिकेने पैसे आणि प्रशिक्षण देऊन तयार केलेले तीन लाखांचे अफगाणी सैन्य लढाई न करताच बरखास्त करण्यात आले. या घटनांमुळे काबूलमधील अमेरिकेच्या समर्थित कठपुतळी राजवटीचा अंत झाला. याचबरोबर अफगाणिस्तानवरील सुमारे 20 वर्षांचा अमेरिकी साम्राज्यवादी कब्जा संपुष्टात आला.
आगे पढ़ेंहिंदुस्थानच्या कम्युनिस्ट गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचे निवेदन, 15 ऑगस्ट, 2021
स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान आपले भाषण देण्याच्या तयारीत असताना, बहुसंख्य हिंदुस्थानी लोकांकडे उत्सव साजरा करण्यासारखे काहीच नाही. याउलट, आपल्याकडे संतप्त होण्याची खूप कारणे आहेत.
आगे पढ़ें