गाझामधील नरसंहाराचे एक वर्ष:
इस्रायलने पॅलेस्टिनी लोकांविरुद्धचे युद्ध त्वरित थांबवले पाहिजे!

हिंदुस्थानची  कम्युनिस्ट गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचे निवेदन, 9 ऑक्टोबर 2024

इस्रायलने 7 ऑक्टोबर 2023 पासून पॅलेस्टिनी लोकांविरुद्ध सुरू केलेल्या नरसंहाराच्या युद्धाने मानवतेच्या विवेकाला जबरदस्त धक्का बसला आहे.

आगे पढ़ें