संसदीय लोकशाहीची कालबाह्य आणि अन्यायकारक व्यवस्था, जी केवळ भांडवलदारांसाठी लोकशाही आहे, तिची जागा कामगार वर्गाच्या लोकशाहीच्या श्रेष्ठ व्यवस्थेने घेतली पाहिजे, जी कष्टकरी जनतेसाठी खऱ्या अर्थाने लोकशाही असेल.
आगे पढ़ेंTag: मक्तेदार
रोजगाराच्या प्रमाणाला आणि गुणवत्तेला लागलेली उतरती कळा:
देशाच्या तरुण कामगारशक्तीचा अपव्यय
सरकारचे प्रवक्ते दावा करतात की हिंदुस्थान ही जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था आहे. मात्र, नोकऱ्यांची संख्या वाढत नाही आणि उपलब्ध नोकऱ्यांचा दर्जा खालावत चालला आहे. तरुण लोकसंख्या ही हिंदुस्थानाची सर्वात मौल्यवान उत्पादक शक्ती आहे; ती वाया जात आहे कारण आर्थिक व्यवस्था लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी नव्हे तर भांडवली लोभ पूर्ण करण्यासाठी आहे.
आगे पढ़ेंस्वातंत्र्य दिन 2021च्या निमित्ताने
हिंदुस्थानाला नवीन पायाची गरज आहे
हिंदुस्थानच्या कम्युनिस्ट गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचे निवेदन, 15 ऑगस्ट, 2021
स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान आपले भाषण देण्याच्या तयारीत असताना, बहुसंख्य हिंदुस्थानी लोकांकडे उत्सव साजरा करण्यासारखे काहीच नाही. याउलट, आपल्याकडे संतप्त होण्याची खूप कारणे आहेत.
आगे पढ़ें