Ghadar_fighting


1857 ची महान क्रांती आपल्या लोकांसाठी नेहमीच प्रेरणादायी असेल

1857 ची क्रांती ही आपल्या इतिहासाच्या ओघाला दिशा देणारी होती. तिने एका नवीन राजकीय अस्तित्वाच्या कल्पना आणि दृष्टीला जन्म दिला – एक असा हिंदुस्थान जो तेथील लोकांच्या मालकीचा असेल.

आगे पढ़ें