गाझामधील नरसंहाराचे एक वर्ष:
इस्रायलने पॅलेस्टिनी लोकांविरुद्धचे युद्ध त्वरित थांबवले पाहिजे!

हिंदुस्थानची  कम्युनिस्ट गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचे निवेदन, 9 ऑक्टोबर 2024

इस्रायलने 7 ऑक्टोबर 2023 पासून पॅलेस्टिनी लोकांविरुद्ध सुरू केलेल्या नरसंहाराच्या युद्धाने मानवतेच्या विवेकाला जबरदस्त धक्का बसला आहे.

आगे पढ़ें


इस्रायल आणि हमासमधील युद्ध त्वरित थांबवणे आवश्यक आहे

हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचेनिवेदन , १० ऑक्टोबर २०२३
संयुक्त राष्ट्र संघाने पॅलेस्टिनी लोकांचा  मातृभूमीसाठीचा  कायदेशीर हक्क सुनिश्चित केला पाहिजे. त्याने पॅलेस्टिनी प्रदेशांवरील इस्रायलचा ताबा संपवला पाहिजे आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने दोन राज्यांच्या निर्मितीचा जो ठराव पारित केला होता त्या ठरावाची अंमलबजावणी सुनिश्चित केली पाहिजे. 1967 पूर्वीच्या ज्या सीमा होत्या त्यानुसार पूर्व जेरुसलेम ही राजधानी असेल अशा पॅलेस्टाईन राज्याची स्थापना सुनिश्चित करणे आवश्यक आहे. तरच या प्रदेशात शाश्वत शांततेची हमी मिळू शकेल.

आगे पढ़ें