मोठ्या भांडवलदारांच्या कामगारविरोधी, शेतकरी–विरोधी, समाज–विरोधी आणि राष्ट्र–विरोधी हल्ल्याविरुद्ध संघर्ष तीव्र करा!
कामगार आणि शेतकऱ्यांची हुकूमत प्रस्थापित करण्यासाठी संघटित व्हा!
आपण आज एक खास घटना साजरी करण्यासाठी इथे एकत्र जमलो आहोत. हा आपल्या पार्टीचा जन्मदिवस आहे. ह्या पार्टीला हिंदुस्थानी क्रांतीची आघाडीची पार्टी बनविण्यासाठी आणि मजबूत करण्यासाठी जे रात्रंदिवस मेहनत करीत आहेत, त्या आपल्या सर्वांसाठी हा आनंद साजरा करण्याचा दिवस आहे.
आगे पढ़ें