शोषण आणि दडपशाहीमुक्त समाजासाठी लढा अधिक जोरदार बनवा!

कामगार एकता कमिटीचे मे दिनाचे निवेदन, 20 एप्रिल 2023
1 मे 2023 रोजी मे दिनी, जगभरातील कामगार आपल्या अशा सर्व सहकाऱ्यांच्या स्मरणातून प्रेरणा घेतील ज्यांनी आपल्या हक्कांच्या लढ्यात आपल्या प्राणांचे बलिदान दिले. कामगार आपल्या मागण्या लढाऊ निषेध निदर्शनांमध्ये मांडतील. निषेध रॅलींद्वारे ते भांडवलशाही शोषणापासून आणि दडपशाहीपासून मुक्तीचा लढा पुढे नेण्याच्या त्यांच्या निर्धाराला दुजोरा देतील. यासोबतच, सध्याच्या भांडवलशाही शोषणाच्या आणि दडपशाहीच्या व्यवस्थेला पर्याय शोधण्याच्या त्यांच्या संकल्पालाही कामगार दुजोरा देतील.

आगे पढ़ें


सार्वत्रिक पेन्शनच्या हक्काची हमी असली पाहिजे

देशभरातील सरकारी कर्मचारी त्यांच्यावर लादण्यात आलेल्या नवीन पेन्शन योजनेच्या (NPS) विरोधात उभे ठाकले आहेत. केंद्र आणि राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांनी NPS रद्द करून जुनी पेन्शन योजना (OPS) परत आणण्याची मागणी केली आहे. केंद्रीय सरकारी कर्मचारी संघटनांच्या फेडरेशनने कॅबिनेट सचिवांना जुनी पेन्शन योजना (OPS) पुनर्स्थापित करावी व राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (NPS) ही सेवानिवृत्त कर्मचार्‍यांसाठी त्यांच्या वृद्धावस्थेत एक आपत्ती आहे असे पत्र लिहिले आहे.

आगे पढ़ें
Figure_1_Hindi


वाढती मक्तेदारी हा विकासाच्या भांडवलशाही मार्गाचा परिणाम आहे

हिंदुस्थानी अब्जाधीशांची वेगाने वाढणारी संपत्ती आणि त्यांची वाढती संख्या ही आपल्या देशातील लोकांसाठी अभिमानाची बाब आहे असे भांडवलशाही प्रसारमाध्यमांमध्ये सादर केले जाते. भांडवलशाही प्रसारमाध्यमांवर काही मोठ्या मक्तेदार कंपन्यांचे नियंत्रण वाढत आहे. कामगार आणि शेतकऱ्यांच्या वाढत्या हलाखीला,वेगवान आर्थिक विकास साधण्यासाठीचा ‘आवश्यक त्याग’ म्हणून सादर केले जाते.

आगे पढ़ें
modern-food-industries-employess-union

मॉडर्न फूड्सच्या खाजगीकरणाच्या 23 वर्षांनंतर:
संघटित व्हा आणि भांडवलदार वर्गाच्या खाजगीकरणाच्या कार्यक्रमाला पराभूत करा

 


आज २३ वर्षानंतर, मॉडर्न फूड्सच्या कामगारांनी खाजगीकरणाच्या विरोधात ऐतिहासिक लढा सुरू केल्यानंतर, त्या काळातील अनुभवातून व संघर्षातून कामगार वर्गाला काही महत्त्वपूर्ण धडे घेण्याची आवश्यकता आहे.

आगे पढ़ें


वीज ही एक अत्यावश्यक सामाजिक गरज आणि सार्वत्रिक मानवी हक्क आहे

हिंदुस्थानातील विजेसंबंधित वर्ग संघर्षावरील लेखांच्या मालिकेतील हा सहावा लेख आहे

वीज या महत्त्वाच्या उत्पादक शक्तीची मालकी कोणाकडे असावी आणि तिचे उत्पादन आणि वितरणाचे उद्दिष्ट काय असावे, याविषयी वर्गसंघर्ष सुरू आहे. या संघर्षाच्या केंद्रस्थानी समाजातील विजेच्या भूमिकेची व्याख्या आहे.

आगे पढ़ें
Chandigarh


वीजवितरणाचेखाजगीकरण – खोटेदावेआणि खरी उद्दिष्टे

हिंदुस्थानातील  विजेसंबंधित वर्ग संघर्षावरील लेखांच्या मालिकेतील हा पाचवा लेख आहे

सरकारने वीज (दुरुस्ती) विधेयक 2022संसदेत मांडल्यास देशभरातील सुमारे 27लाख  वीज कर्मचाऱ्यांनी संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. वीज वितरणाचेखाजगीकरण करण्याची योजना सरकारने सोडून द्यावी, अशी वीज कामगारांची मागणी आहे.

आगे पढ़ें


वीज निर्मितीचे खाजगीकरण – खोटे दावे आणि खरी उद्दिष्टे

हिंदुस्थानातील विजेच्या संबंधित वर्गसंघर्षावरील लेखांच्या मालिकेतील हा चौथा लेख आहे

1992 मध्ये इंडिपेंडेंट पॉवर प्रोड्युसर (IPP) धोरण लागू केल्यामुळेमुळे वीज निर्मिती हिंदुस्थानी आणि परदेशी भांडवलदारांसाठी खुली करण्यात आली. 1992 पूर्वी, वीजनिर्मिती ही सार्वजनिक क्षेत्रासाठी राखीव होती.

खाजगी क्षेत्राच्या प्रवेशामुळे विजेची कमतरता भासणार नाही, असा दावा हिंदुस्थान सरकारकडून करण्यात आला होता. यापुढे वीजपुरवठा अधिक विश्वासार्ह आणि कमी दरात उपलब्ध होईल, असा दावा सुद्धा करण्यात आला होता.

आगे पढ़ें


स्वतंत्र हिंदुस्थानातील विद्युत पुरवठ्याची ऐतिहासिक उत्क्रांती, 1947 ते 1992

हिंदुस्थानातील विजेच्या वर्ग संघर्षावरील लेखांच्या मालिकेतील हा तिसरा लेख आहे

आज आपल्या देशात वीज निर्मिती आणि वितरणाबाबतची अधिकृत भूमिका हिंदुस्थान सरकारने 1947 मध्ये घोषित केलेल्या भूमिकेच्या विरुद्ध आहे. त्या वेळी घोषित करण्यात आले होते की राज्याने प्रत्येकाला परवडणाऱ्या किमतीत आणि संपूर्ण देशात वीज पुरविण्याची संपूर्ण जबाबदारी घेतली पाहिजे. वीज क्षेत्रासाठीचे धोरण पूर्णपणे उलट का झाले? या प्रश्नाचे निराकरण करण्यासाठी, आपल्या देशातील भांडवलदार वर्ग आणि भांडवलशाही व्यवस्थेच्या उत्क्रांतीच्या संदर्भात ऊर्जा क्षेत्राच्या उत्क्रांतीच्या इतिहासाचा अभ्यास करणे आवश्यक आहे.

आगे पढ़ें

वीज पुरवठ्याचे संकट आणि त्याचे खरे कारण

विजेच्या संबंधित वर्ग संघर्षावरील लेखांच्या मालिकेतील हा दुसरा लेख आहे औष्णिक ऊर्जा केंद्रांमध्ये आवश्यक वीज निर्मितीसाठी पुरेसा कोळसा नसल्यामुळे देशातील मोठमोठ्या भागांमध्ये तीव्र वीजटंचाई आहे. मक्तेदार नियंत्रित प्रसारमाध्यमे वीज टंचाईला जबाबदार कोण आणि काय याबाबत संभ्रम निर्माण करत आहेत. पुरेशा कोळशाचे उत्पादन न केल्याबद्दल सार्वजनिक क्षेत्रातील कोल इंडिया लिमिटेड (CIL) वर दोषारोप केला जात आहे आणि औष्णिक ऊर्जा प्रकल्पांना कोळशाची

आगे पढ़ें


वीज कामगारांचा लढा पूर्णपणे न्याय्य आहे! विजेचे खाजगीकरण लोकविरोधी आहे!

वीज ही मानवी जीवनातील मूलभूत गरजांपैकी एक आहे. खाजगी नफा मिळवणे हे या मूलभूत गरजेचे उत्पादन आणि वितरण करण्याचे उद्दिष्ट असू शकत नाही.

हिंदुस्थानातील विजेच्या संबंधित वर्ग संघर्षावरील लेखांच्या मालिकेतील हा पहिला लेख आहे

वीज निर्मिती आणि वितरणाच्या संपूर्ण खाजगीकरणाचा मार्ग मोकळा करणारा कायदा बनवण्याच्या सततच्या प्रयत्नांविरुद्ध लाखो वीज कामगार निर्धाराने संघर्ष करत आहेत.

आगे पढ़ें