एकत्रितपणे ९४ विमाने मालकीची असलेली व देशभरातील १०० ठिकाणांवर व ६० आंतरराष्ट्रीय ठिकाणावर आपली सेवा पुरवणारी एअर इंडिया आणि तिची उपकंपनी एअर इंडिया एक्सप्रेस टाटा समूहाला विकली गेली आहे.
आगे पढ़ेंAuthor: marathi_cgpiadmin
एअर इंडियाचे खाजगीकरण -

रोजगाराच्या प्रमाणात आणि गुणवत्तेत तीव्र घट
आपल्या देशाच्या लोकसंख्येचा एक मोठा वर्ग आपल्या उदरनिर्वाह करण्यासाठी लागणारे पैसे कमवू शकत नाही. लाखो कुटुंबे अस्तित्वासाठी झुंज देत आहेत, उत्पन्नातील तूट भरून काढण्यासाठी शक्य असेल त्या कोणाकडूनही पैसे कर्जाऊ वा उसने घेत आहेत. बेरोजगारीची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. त्यामुळे कर्जबाजारीपणाची समस्या बळावते आहे, जी शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागात वाढत आहे.
आगे पढ़ें
चलनीकरण – खाजगी भांडवली नफ्यासाठी सार्वजनिक मालमत्तेची लूट
२३ ऑगस्ट रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पायाभूत सुविधांमध्ये सार्वजनिक मालमत्तेचे “चलनीकरण” करण्याच्या योजनेची घोषणा केली. त्यांनी दावा केला, की या पद्धतीद्वारे चार वर्षांच्या कालावधीत ६ लाख कोटी रुपये जमा करण्याची सरकारला अपेक्षा आहे.
आगे पढ़ें
२७ सप्टेंबरच्या भारत बंदला मनापासून पाठिंबा द्या !
मजदूर एकता कमेटीचे निवेदन, ८ सप्टेंबर, २०२१
शेतकरी संघटनांच्या संयुक्त आघाडीने म्हणजेच संयुक्त किसान मोर्चाने २७ सप्टेंबर २०२१ रोजी भारत बंदची हाक दिली आहे. एक वर्षापूर्वी याच दिवशी संसदेने पारित केलेल्या तीन शेतकरीविरोधी कायद्यांना हिंदुस्थानच्या राष्ट्रपतींनी मंजुरी दिली होती. याच दिवशी दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी केलेल्या जनआंदोलनांना १० महिने पूर्ण होतील.
आगे पढ़ें
अफगाणी लोकांविरुद्धचे अमेरिकी साम्राज्यवादाचे राक्षसी गुन्हे कधीच विसरता येणार नाहीत
अफगाणिस्तानच्या लोकांना स्वतःचे भवितव्य ठरवण्याचा अधिकार आहे
15 ऑगस्ट 2021, रोजी तालिबान सैन्याने काबूल शहरात प्रवेश केला आणि राष्ट्रपती महाल ताब्यात घेतला. काही तासांपूर्वी राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी अमेरिकेच्या मदतीने देश सोडून पळून गेले होते. अमेरिकेने पैसे आणि प्रशिक्षण देऊन तयार केलेले तीन लाखांचे अफगाणी सैन्य लढाई न करताच बरखास्त करण्यात आले. या घटनांमुळे काबूलमधील अमेरिकेच्या समर्थित कठपुतळी राजवटीचा अंत झाला. याचबरोबर अफगाणिस्तानवरील सुमारे 20 वर्षांचा अमेरिकी साम्राज्यवादी कब्जा संपुष्टात आला.
आगे पढ़ेंस्वातंत्र्य दिन 2021च्या निमित्ताने
हिंदुस्थानाला नवीन पायाची गरज आहे
हिंदुस्थानच्या कम्युनिस्ट गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचे निवेदन, 15 ऑगस्ट, 2021
स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्याच्या तटबंदीवरून पंतप्रधान आपले भाषण देण्याच्या तयारीत असताना, बहुसंख्य हिंदुस्थानी लोकांकडे उत्सव साजरा करण्यासारखे काहीच नाही. याउलट, आपल्याकडे संतप्त होण्याची खूप कारणे आहेत.
आगे पढ़ें
आंतरराष्ट्रीय कामगार वर्ग दिन झिंदाबाद!
हिंदुस्थानच्या कम्युनिस्ट गदर पार्टीची साद, १ मे २०२१
कामगार साथीदारांनो,
आज आंतरराष्ट्रीय कामगार वर्ग दिन, म्हणजेच मे दिवस आहे. गेल्या १३१ वर्षांपासून, जगभरातील कामगारांनी आपल्या वर्गाचा हा उत्सव साजरा केला आहे. आपण आपला विजय साजरा करतो, आणि आपल्या ध्येयाकडे आगेकूच करण्याकरता आपल्या पराजयापासून धडे घेतो. आपल्या तातडीच्या आर्थिक आणि राजकीय मागण्यांबरोबर आपण एका नव्या समाजाच्या निर्मितीसाठी लढतो – एका समाजवादी समाजासाठी, जो मानवाद्वारे मानवाच्या शोषणाच्या प्रत्येक प्रकारापासून मुक्त असेल.
आगे पढ़ेंचार राज्ये व एका केंद्रशासित प्रदेशामध्ये निवडणुका:
निवडणुका म्हणजे मोठ्या प्रमाणावर फसवणूक आणि दिशाभूल करण्याचे साधन आहेत
हिंदुस्थानी गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचे निवेदन, ६ एप्रिल, २०२१
आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि पुदुचेरीमधील मार्चमध्ये सुरु झालेल्या विधानसभा निवडणुकांचा निकाल २ मे रोजी घोषित होईल.
आगे पढ़ेंभगत सिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या हौतात्म्याच्या ९०व्या स्मृतिदिनाच्या निमित्ताने:
आपल्या हुतात्म्यांची साद
हिंदुस्तानच्या कम्युनिस्ट गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचे निवेदन, २० मार्च, २०२१
यावर्षीच्या २३ मार्च रोजी भगत सिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या बलिदानाचा ९०वा स्मृतिदिन आहे. ब्रिटिश शासकांनी या तीन तरुण मुलांना १९३१ मध्ये याच दिवशी फाशी दिली, कारण ते वसाहतवादी व्यवस्था पूर्णपणे उलथून टाकण्यासाठी विनातडजोड लढले. त्यांच्यावर धोकादायक दहशतवादी असल्याचा शिक्का मारण्यात आला व त्यांना मृत्युदंड दिला गेला .
आगे पढ़ेंहिंदुस्थानाच्या नवनिर्माणासाठीच्या लढ्यात महिला आघाडीवर!
हिंदुस्थानच्या कम्युनिस्ट गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचे निवेदन, 8 मार्च. 2021
2021 च्या आंतरराष्ट्रीय महिलादिनी भारतीय समाजात खळबळीचे वातावरण आहे. वर्षानुवर्षे जुने निर्बंध व पूर्वग्रह मोडून काढत हजारो महिला संसदेने पारित केलेल्या कायद्यांविरुद्ध व केंद्र सरकारने अंगिकारलेल्या धोरणांविरुद्ध निषेध मोर्चांमध्ये भाग घेत आहेत.
आगे पढ़ें