कार्ल मार्क्स यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने: ज्यांचे कार्य आणि नाव सर्वकाळ अमर राहील अशा एका क्रांतिकारकाला लाल सलाम!

ज्यांनी भांडवलदारी समाजाच्या विकासाच्या आर्थिक नियमांचा शोध लावला त्या महान कॉम्रेड कार्ल मार्क्स यांचा जन्म 5 मे 1918 साली झाला होता. त्यांचे साथी कॉम्रेड फ्रेडरिक एंगेल्स यांच्याबरोबरीने त्यांनी 1948 मध्ये कम्युनिस्ट पार्टीचे घोषणापत्र प्रकाशित केले होते. त्या घोषणापत्रात त्यांनी कम्युनिस्टांचे काम काय आहे याची व्याख्या करताना म्हटले होते, की समाजाचा सत्ताधारी वर्ग बनून उत्पादन साधनांची मालकी आमुलाग्र बदलून खाजगी संपत्तीचे

आगे पढ़ें

कॉम्रेड लेनिनच्या 149 व्या जन्मदिवसाच्या निमित्तानेः कॉम्रेड लेनिनचे विचार व लढाऊ बाणा अमर राहो !

22 एप्रिल हा व्लादिमिर इलिच लेनिनचा 149वा जन्मदिवस. ते 20व्या शतकातील सामाजिक क्रांतीचे प्रमुख सिद्धांतकार आणि कृतीशील नेते होते. जागतिक अर्थव्यवस्था जसजशी एका संकटातून दुसऱ्या संकटाच्या दिशेने धडपडत वाटचाल करतेय आणि सगळीकडे बर्बादी पसरवित आहे, तसतसे हे स्पष्ट होतेय कि वर्तमानातील वास्तविक घटनाक्रमाचे आकलन होण्यासाठी, लेनिनचे विचार समजून घेणे अनिवार्य आहे. भांडवलशाहीच्या सगळ्यात उच्च पडावाबद्दल, म्हणजेच साम्राज्यवादाबद्दल लेनिनने जे अचूक

आगे पढ़ें

ह्या निवडणुका निष्पक्ष नाहीत व त्याचबरोबर त्या मुक्त ही नाहीतः राजनैतिक प्रकियेच्या लोकतांत्रिक नवनिर्माणाची गरज आहे.

हिंदुस्थानच्या कम्युनिस्ट गदर पार्टीच्या वेबसाइटवरून पुनर्प्रकाशित

हिंदुस्थानाला जगातील सर्वात मोठे लोकतंत्र म्हणून गौरविण्यात येते. चीन व पाकिस्तानशी तुलना करून असा दावा केला जातो की हिंदुस्थानात निर्धारित कालावधीनंतर ’’मुक्त आणि निष्पक्ष’’ निवडणुका आयोजित केल्या जातात. इथे केंद्र आणि राज्य स्तरावर आयोजित लोकसभा आणि विधानसभांच्या निवडणुकांमध्ये कित्येक पार्ट्यां एक दुसऱ्यांबरोबर स्पर्धा करतात ह्या गोष्टीला समृद्ध लोकतंत्राचा पुरावा म्हणून सादर करण्यात येते.

आगे पढ़ें

हिंदुस्थानच्या कम्युनिस्ट गदर पार्टीच्या 9व्या परिपूर्ण सभेचे संदेशपत्र

हिंदुस्थानच्या कम्युनिस्ट गदर पार्टीच्या 9व्या परिपूर्ण सभेची बैठक जून 1-2 ला झाली. परिपूर्ण सभेने 17व्या लोक सभेच्या निवडणुकींच्या निकालांचे विश्लेषण केले आणि निवडणुकींमध्ये आपल्या सहभागासहित अलिकडच्या महिन्यांतील पार्टीच्या कामाचे मूल्यांकन केले. या निवडणुकींवर जो प्रचंड पैसा खर्च केला गेला होता, त्याची परिपूर्ण सभेने नोंद घेतली. असे म्हणतात की या निवडणुका कोणत्याही देशांत कधीही घेतलेल्या निवडणुकांपेक्षा जास्त महाग होत्या. त्यातील सिंहाचा

आगे पढ़ें

17 व्या लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने

हिंदुस्थानच्या नवनिर्माणाचा संघर्ष तीव्र करूया ! हिंदुस्थानच्या कम्युनिस्ट गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचे आवाहन, 27 मार्च 2019 साथींनो आणि मित्रांनो, 11 एप्रिल ते 19 मे पर्यंत लोकसभेची निवडणूक होईल. ही जगातील सगळ्यात महागडी निवडणूक असेल असा अंदाज केला जातोय. निवडणुकीच्या मैदानात उभ्या असलेल्या सर्व प्रमुख पक्षांच्या प्रचाराच्या समर्थनार्थ, टाटा, बिर्ला, अंबानी, आणि इतर हिंदुस्थानी मक्तेदार भांडवलदार कंपन्या व विदेशी भांडवलदार कंपन्या,

आगे पढ़ें

वर्तमान राजनैतिक व्यवस्थेचा पर्याय आहे

शासक वर्ग आणि त्याद्वारे प्रशिक्षित राजनैतिक विद्वान व नेते वारंवार हेच खोटे पसरवितात की वर्तमान राजनैतिक प्रक्रिया आणि व्यवस्थेसाठी दुसरा कोणताही पर्याय संभवच नाही. बहुपक्षीय प्रतिनिधित्ववादी लोकतंत्राव्यतिरिक्त उत्कृष्ट अशी कोणतीच राजनैतिक व्यवस्था असूच शकत नाही हा अमेरिकेच्या आणि इतर साम्राज्यवादी राज्यांचा मंत्राचा ते वारंवार जप करीत असतात. परंतु जगातील अधिकांश लोक ह्या व्यवस्थेवर आणि राजनैतिक प्रकियेवर संतुष्ट नाहीत हेच सत्य

आगे पढ़ें

हिंदुस्थानच्या नवनिमार्णासाठी महिलांचा संघर्ष

हिंदुस्थानच्या कम्युनिस्ट गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचे आवाहन, 8 मार्च 2019

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त, आपल्या अधिकारांसाठी आणि एका नव्या समाजासाठी संघर्ष करत असणाऱ्या हिंदुस्थानातील आणि सर्वच जगातील लक्षोवधी महिलांना हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टी सलाम करते!

जगातील सर्व देशांत महिला म्हणून आणि एक मानव म्हणून महिला त्यांच्या अधिकारांची मागणी करत आहेत. कष्टकरी पुरुषांच्या खांद्याला खांदा जोडून, भांडवलदारी शोषण, साम्राज्यवादी हल्ले आणि युद्धाला संपविण्याची मागणी त्या करीत आहेत.

आगे पढ़ें

युद्ध व दडपशाहीने ना काश्मीरची समस्या सुटेल व ना दहशतवादाचा अंत होईल

26 फेब्रुवारी 2019च्या पहाटे हिंदुस्थानी वायुसेनेच्या लढाऊ विमानांनी नियंत्रण रेषेला पार केले व पाकिस्तानमध्ये काही दहशतवादी छावण्यांवर 1000 किलो वजनाचे लेझर-निर्दिष्ट बाँब टाकल असे वृत्त आहे. मोठ्या भांडवलदारांच्या नियंत्रणातील मीडिया युद्धाचे ढोल बडवत आहे व मोठमोठ्याने बढाया मारत आहे की पुलवामामधील दहशतवादी हल्ल्यावर ’’पाकिस्तानास यथायोग्य उत्तर दिले गेले आहे’’. काश्मीरमध्ये दहशतीच्या मोहिमेस खूप वाढवले गेले आहे. बी.एस.एफ., सी.आर.पी.एफ. व आई.टी.बी.पी.च्या

आगे पढ़ें
thumb

पीक विमा योजनाः “शेतकऱ्यांना मदत करण्याच्या” बहाण्याने भांडवलदारी विमा कंपन्यांच्या हातात नफ्याचा व्यापार सोपविण्याचे कारस्थान

जुन्या पीक विमा योजनेच्या जागेवर फेब्रुवारी 2016 साली सरकारने नवीन प्रधानमंत्री पीक विमा योजना सुरू केली. ही नवीन योजना शेतकऱ्यांना त्यांच्या समस्या सोडवायला मदत करेल असा दावा सरकारने केला होता. आता 3 वर्षांनंतर त्या योजनेमुळे शेतकऱ्यांना कितपत मदत झाली हे बघूया. प्रधानमंत्री पीक विमा योजनेबद्दल शेतकऱ्यांचे काय विचार आहेत? जे शेतकरी पिकासाठी कर्ज घेतात त्यांना पीक विमा घेण्यास बाध्य करण्यात

आगे पढ़ें

पीक विमा योजनेद्वारे शेतकऱ्यांची फसवणूक

12-16 जानेवारीमध्ये ओडिशाच्या बलांगीर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी खाजगी विमा कंपन्यांच्या कलेक्टरच्या ऑफिसासमोर धरणे दिले। ह्या खाजगी विमा कंपन्या प्रधानमंत्री फ़सल बीमा योजनेच्या अंतर्गत पिकांच्या विम्याची स्कीम चालवतायत आणि त्यांना ह्या क्षेत्रातील 50 पंचायतींमधील शेतकऱ्यांना पिकाच्या विम्यांच्या धनराशीपासून वंचित केले आहे। ह्यांतील एक विमा कंपनीने राजस्व निरीक्षकए ग्राम स्तरीय कार्यकर्ता व इतर जिल्हा अधिकाऱ्यांबरोबर हातमिळवणी करून विमा मार्गदर्शक नियमांचे उल्लंघन केलेय व

आगे पढ़ें