Womens demonstration

आंतरराष्ट्रीय महिला दिन 2017 : एका नवीन राज्यव्यवस्थेच्या निर्मितीसाठी महिलांना आपला संघर्ष प्रखर करावा लागेल!

हिंदुस्थानच्या कम्युनिस्ट गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचे आवाहन, 27 फेब्रुवारी 2017 आज 8 मार्चच्या निमित्ताने, हिंदुस्थान आणि जगभरातील सर्व स्त्रियांद्वारे आपल्या अधिकारांसाठी व समाजातील सगळ्यांच्या मानव अधिकारांच्या रक्षणांसाठी चालविल्या जाणाऱ्या बहाद्दुर आणि अथक संघर्षाला कम्युनिस्ट गदर पार्टी मुजरा करते. भांडवलशाही, साम्राज्यवादी युद्धे, नस्लवाद, राजकीय दहशतवाद, व तऱ्हेतऱ्हेचे दमन आणि मनुष्या-मनुष्यांतील भेदभावाविरुद्धच्या संघर्षांत स्त्रिया सतत आघाडीवर राहिल्या आहेत. त्या कामगारांच्या संपसंघर्षांत सामिल

आगे पढ़ें

हिंदुस्थानी प्रजासत्ताकाच्या स्थापनेला ६७ वर्षे झाली त्या निमित्ताने

नवीन पायाच्या आधारावर प्रजासत्ताकाचे नव-निर्माण करायला हवे हिंदुस्थानाच्या कम्युनिस्ट गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचे निवेदन, २४ जानेवारी, २०१७  हिंदुस्थानाचे प्रजासत्ताक जे काही असल्याचा दावा करते,  प्रत्यक्षात मात्र सत्य त्याच्या उलटे आहे. राज्यघटनेच्या प्रस्तावनेत असे घोषित केलेले आहे की “आम्ही, हिंदुस्थानातील लोक, हिंदुस्थानाला एक सार्वभौम, समाजवादी, आणि धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताकाच्या स्वरूपात संघटित करण्याचा गंभीर निर्णय घेत आहोत”. पण सत्य हे आहे की

आगे पढ़ें

नोटबंदी – खरा उद्देश्य आणि खोटे दावे

हिंदुस्थानाच्या कम्युनिस्ट गदर पार्टीचे प्रकाशन, 8 जानेवारी 2017

2016 च्या वर्षाखेर सरकारने जाणीवपूर्वक निर्माण केलेल्या रोकड पैशाच्या घोर संकटाबरोबर झाली. 8 नोव्हेंबर ला नोटबंदीच्या नावाखाली जी मोहीम सुरू केली गेली होती, त्यामुळे चारी बाजूला हाहाःकार माजला आहे आणि समाजातील उत्पादनाच्या अनेक क्षेत्रांचा मोठ्या प्रमाणात विनाश झाला आहे. 8 नोव्हेंबर, 2016 ला चलनात असणारया नोटांच्या 86 टक्के नोटा एका झटक्यातच अवैध ठरविल्या गेल्या. लोकांना आपल्या जुन्या नोटा बँकामध्ये जमा करण्यासाठी 50 दिवसांचा वेळ दिला गेला. असा समाज जेथे अधिकतर लोक आपल्या उपजीविकेसाठी रोकड पैश्यातील व्यवहारावर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहेत, इथे नोटबंदीचा त्वरीत आर्थिक परिणाम वास्तविकपणे खूपच विनाशकारी झाला आहे.

आगे पढ़ें

जुन्या नोटा रद्द केल्याने दहशतवाद अथवा भ्रष्टाचार या पैकी काहीही संपुष्टात येणार नाही!

हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचे निवेदन, २० नोव्हेंबर २०१६ ८ नोव्हेंबर च्या मध्यरात्रीपासून, भारतीय रिझर्व बँकेने प्रसृत केलेल्या ५०० आणि १००० रुपयाच्या नोटा बेकायदा ठरविण्यात आल्या. नोटबंदीचा निर्णय ८ नोव्हेंबरला घोषित करताना, पंतप्रधान नरेंद्र मोदी नी आपल्या देशातील लोकांना उपदेश केला की “……भ्रष्टाचार, काळा पैसा, नकलीनोटाआणि दहशतवादा विरुध्दच्या लढयात, आपल्या देशाला शुध्द करण्याच्या या अभियानात, आपले लोक काही दिवस

आगे पढ़ें