हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टीच्या मुंबई प्रादेशिक समितीचे निवेदन, 12नोव्हेंबर 2024
त्यांच्या शक्तीहीन स्थितीमुळे त्यांना फक्त व्होट बँक एवढेच बनविणाऱ्या या व्यवस्थेतील कष्टकरी आणि पीडित बहुसंख्य लोकांमध्ये प्रचंड असंतोष आहे.
Author: marathi_cgpiadmin
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक:
गाझामधील नरसंहाराचे एक वर्ष:
इस्रायलने पॅलेस्टिनी लोकांविरुद्धचे युद्ध त्वरित थांबवले पाहिजे!
हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचे निवेदन, 9 ऑक्टोबर 2024
इस्रायलने 7 ऑक्टोबर 2023 पासून पॅलेस्टिनी लोकांविरुद्ध सुरू केलेल्या नरसंहाराच्या युद्धाने मानवतेच्या विवेकाला जबरदस्त धक्का बसला आहे.
आगे पढ़ें
जी.एन. साईबाबा यांच्या निधनाबद्दल आम्ही मनापासून शोक व्यक्त करत आहोत
प्राध्यापक जी.एन. साईबाबांचे वयाच्या 57 व्या वर्षी 12 ऑक्टोबर रोजी हैद्राबाद येथील NIMS रुग्णालयात अकाली निधन झाले.
आगे पढ़ेंसर्वोच्च न्यायालयाने केली दोषींची निर्दोष मुक्तता:
नागालँडमधील राज्याच्या दहशतवादाला बळी पडलेल्यांना न्याय नाकारला
सशस्त्र दले लोकांविरुद्ध निर्भयपणे गुन्हे करतात कारण त्यांना या गुन्ह्यांसाठी कोणत्याही शिक्षेपासून मुक्तता दिली जाते. या राज्यांतील लोक दीर्घकाळापासून त्यांच्या राज्यांमधून AFSPA मागे घेण्याची मागणी करत आहेत. ही एक न्याय्य मागणी आहे ज्याला हिंदुस्थानातील सर्व न्यायप्रेमी लोकांचा पाठिंबा आहे.
आगे पढ़ें
अन्यायाविरुद्ध आंदोलन करण्याचा अधिकार उघडपणे नाकारला जात आहे
‘जगातील सर्वाधिक लोकसंख्येची लोकशाही’ म्हणून ओळखली जाणारी विद्यमान व्यवस्था ही प्रत्यक्षात भांडवलदार वर्गाची क्रूर हुकूमशाही आहे. सत्ताधारी भांडवलदार वर्गाने स्वतःला लोकांच्या मानवी आणि लोकशाही हक्कांवर हल्ला करण्याची, आपल्या देशातील लोकांचे ऐक्य आणि एकता भंग करण्याची ताकद दिली आहे.
आगे पढ़ेंकामगार वर्गाच्या चळवळीपुढील आव्हाने
हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टीच्या मुंबई प्रादेशिक समितीने आयोजित केलेल्या बैठका
“कामगार वर्गाच्या चळवळीपुढील आव्हाने” ह्या विषयावर हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टी (CGPI)च्या मुंबई प्रादेशिक समितीने रविवार, 11 ऑगस्ट 2024 रोजी पुण्यात आणि 17 ऑगस्ट 2024 रोजी मुंबईत सादरीकरणआणि चर्चा आयोजित केल्या.पार्टीच्या “हिंदुस्थानावर कोणाचे राज्य आहे?” ह्या हिंदी, मराठी, तामिळ, पंजाबी आणि इंग्रजी भाषेत प्रकाशित केलेल्या पुस्तकाने संपूर्ण हिंदुस्थानातील विविध पक्ष, युनियन आणि संघटनांशी संबंधित लोकांमध्ये खूप उत्सुकता निर्माण केली आहे.
आगे पढ़ेंकेंद्रीय अर्थसंकल्प 2024-25:
लोकांच्या समस्यांकडे लक्ष देण्याचा फक्त देखावा आणिप्रत्यक्षात मात्र भांडवलदारांच्या हितांचे रक्षण!
मागील वर्षांप्रमाणेच, केंद्र सरकारद्वारे गोळा केलेल्या कर महसुलाचा सर्वात मोठा भाग, अप्रत्यक्ष कर (जीएसटी, सीमाशुल्क आणि उत्पादन करांसह) आणि आयकराच्या माध्यमातून, कष्टकरी लोकांकडून येईल.
आगे पढ़ें2024 च्या स्वातंत्र्य दिनानिमित्त:
फक्त कामगार आणि शेतकऱ्यांचे राज्यच सर्वांना समृद्धी आणि संरक्षण देऊ शकते
हिंदुस्थानची कम्युनिस्ट गदर पार्टीच्या केंद्रीय समितीचे निवेदन, ऑगस्ट 2024
स्वातंत्र्याचा फायदा आपल्या समाजातील एका छोट्या वर्गाला झाला याचे कारण म्हणजे 77 वर्षांपूर्वी राजकीय सत्ता भांडवलदारांच्या हातात आली. वसाहतविरोधी संघर्ष हा क्रांतीमध्ये परिवर्तित होऊ नये यासाठी ब्रिटिश वसाहतवाद्यांनी 1947 मध्ये हिंदुस्थानी भांडवलदार वर्गाशी करार केला.
आगे पढ़ें
तरुणाई पुढील गंभीर संकट
देशभरातील लाखो तरुणांमध्ये धुमसणारा संताप आणि निराशा रस्त्यावर व्यक्त होत आहे. देशाच्या अनेक भागांत तरुण मोठ्या संख्येने आंदोलन करत आहेत, कारण त्यांच्या शिक्षण आणि सुरक्षित उपजीविकेच्या आकांक्षा पद्धतशीरपणे चिरडल्या जात आहेत. हिंदुस्थानातील कोणत्याही सरकारी महाविद्यालयात पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमाची जागा मिळवण्याची सुमारे 24 लाख तरुणांची स्वप्ने, NEET-UG मधील निकालातील गंभीर घोटाळे आणि पेपरफुटी व कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीच्या घोटाळ्यांमुळे निष्ठूरपणे भंग पावली
आगे पढ़ें
राजकीय व्यवस्थेत गुणात्मक बदलाची गरज
संसदीय लोकशाहीची कालबाह्य आणि अन्यायकारक व्यवस्था, जी केवळ भांडवलदारांसाठी लोकशाही आहे, तिची जागा कामगार वर्गाच्या लोकशाहीच्या श्रेष्ठ व्यवस्थेने घेतली पाहिजे, जी कष्टकरी जनतेसाठी खऱ्या अर्थाने लोकशाही असेल.
आगे पढ़ें